आयुष्य हे "रिकामे" आणि "अर्थहीन" आहे. आपण जे आयुष्यात भरतो ते दिसते आणि जो अर्थ देतो तसे भासते !!!
प्रेमाचा अंकुर अविनाशी आहे आणि द्वेषाचा अंकुर विनाशी.
माणुस आयुष्यात सर्वात जास्त एकाच गोष्टीवर प्रेम करतो - त्याचा जीव. ते कळत असो वा नकळत.
आयुष्य जगण्याची सगळ्यात खालची पातळी म्हणजे आयुष्य "कारणांसह" जगणे, आणि उच्चतम पातळी म्हणजे आयुष्याला "कारण" असणे.

No comments:
Post a Comment